Airports Authority of India (AAI) Apprentice Recruitment 2019 – 264 Posts

एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया, मुंबई (जाहिरात क्र. ०१/०१/२०१९/अँप्रेटिस (डब्लूआर) एकूण २६४ अँप्रेटिस पदांची भरती

कॅटेगरी / ट्रेडनुसार रिक्त पदांचा तपशील.

१. ग्रॅज्युएट अँप्रेटिस ( फायनान्स ) – २५ पदे

पात्रता – पदवी (बी.कॉम. पदवीधारकांना प्राधान्य) आणि ३ ते ६ महिन्यांचा कॉम्पुटर कोर्स .

२. ग्रॅज्युएट अँप्रेटिस ( पब्लिक रिलेशन ) – २ पदे

पात्रता – पदवी आणि पीआर किंवा जर्नालिसममधील पदवी/पदविका.

३. ग्रॅज्युएट अँप्रेटिस (एअरपोर्ट् टर्मिनल मॅनेजमेंट) – ३ पदे

पात्रता – हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा पदवी आणि सॅनिटेशन / पब्लिक हायजिन / हाऊसकिपींग डिप्लोमा.

४. ग्रॅज्युएट अँप्रेटिस ( लॉं ) – १ पद

पात्रता – कायदा विषयातील पदवी.

५. ग्रॅज्युएट अँप्रेटिस (मेकॅनिकल इंजिनीरिंग (ऑटो) ) – ६ पदे

पात्रता – मेकॅनिकल / ऑटोमोबाईल इंजिनीरिंग पदवी.

Related :  MPSC Reference Books List in Marathi

६. ग्रॅज्युएट अँप्रेटिस (कम्युनिकेशन नेव्हिगेशन सर्व्हेयलन्स ) – ३ पदे

पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स / टेली कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल ( इलेक्ट्रॉनिक्स स्पेशलायझेशनसह ) इंजिनीरिंग पदवी.

७. ग्रॅज्युएट अँप्रेटिस ( इन्फॉरमेशन टेकनॉलॉजी ) – ४ पदे

पात्रता – कॉम्पुटर / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीरिंग पदवी किंवा एमसीए.

८. ग्रॅज्युएट अँप्रेटिस ( सिव्हिल इंजिनीरिंग ) – ३५ पदे

पात्रता – सिव्हिल इंजिनीरिंग पदवी.

९. ग्रॅज्युएट अँप्रेटिस ( इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग ) – १४ पदे

पात्रता – इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग पदवी.

१०. डिप्लोमा अँप्रेटिस ( मेकॅनिकल इंजिनीरिंग (ऑटो) ) – १६ पदे

पात्रता – मेकॅनिकल / ऑटोमोबाईल इंजिनीरिंग डिप्लोमा.

Related : MPSC List of Exams

११. डिप्लोमा अँप्रेटिस (कम्युनिकेशन नेव्हिगेशन सर्व्हेयलन्स ) – १६ पदे

पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स / टेली कम्युनिकेशन / रेडिओ इंजिनीरिंग डिप्लोमा

१२. डिप्लोमा अँप्रेटिस ( कॉम्पुटर सायन्स ) – १ पद

पात्रता – कॉम्पुटर / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीरिंग डिप्लोमा.

१३. डिप्लोमा अँप्रेटिस ( सिव्हिल इंजिनीरिंग ) – २७ पदे

पात्रता – सिव्हिल इंजिनीरिंग डिप्लोमा.

१४. डिप्लोमा अँप्रेटिस ( इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग ) – ३१ पदे

पात्रता – इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग डिप्लोमा.

१५. आयटीआय ट्रेड अँप्रेटिस ( मोटर वेहिकल मेकॅनिक ) – २१ पदे

पात्रता – मेकॅनिक मोटर वेहिकल ट्रेडमधील आयटीआय कोर्स

Related : List of Posts in MPSC State Services Examination

१६. आयटीआय ट्रेड अँप्रेटिस ( ऑटो इलेक्ट्रिशियन ) – १ पद

पात्रता – मेकॅनिक वेहिकल मोटर / इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकमधील आयटीआय.

१७. आयटीआय ट्रेड अँप्रेटिस ( कम्युनिकेशन नेव्हिगेशन सर्व्हेयलन्स ) – १८ पदे

पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स / टेली कम्युनिकेशन / रेडिओ इंजिनीरिंग ट्रेडमधील आयटीआय.

१८. आयटीआय ट्रेड अँप्रेटिस ( इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग ) – ३७ पदे

पात्रता – इलेक्ट्रिकल ट्रेडमधील आयटीआय.

१९. आयटीआय ट्रेड अँप्रेटिस ( डिझेल मेकॅनिक ) – २ पदे

पात्रता – डिझेल मेकॅनिक ट्रेडमधील आयटीआय.

२०. आयटीआय ट्रेड अँप्रेटिस ( ट्रकटर मेकॅनिक ) – १ पद

पात्रता – ट्रकटर मेकॅनिक / फार्म मशिनरी ट्रेडमधील आयटीआय.

(सर्व पदांसाठी पात्रता परीक्षेत किमान ५०% गुण आवश्यक) (अजा / अजसाठी ४५% गुण )
अँप्रेटिसशिप कालावधी – पद क्र. १ ते १८ साठी १ वर्षाचा आणि पद) क्र. १९ व २० साठी २ वर्षाचा.

स्टायपेंड – दरमहा
रु. १५,००० /- ग्रॅज्युएट अँप्रेटिस
रु. १२,००० /- डिप्लोमा अँप्रेटिस
रु. ९,००० /- आयटीआयअँप्रेटिस.

वयोमर्यादा – दि. ३१ डिसेंबर २०१८ रोजी १८ ते २४ वर्ष (इमाव – २७ वर्ष, अजा/अज – २९ वर्षेपर्यंत )

निवड पद्धती – पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार / कागदपत्र पडताळणी / वैज्ञकीय चाचणी. उमेदवार फक्त एकाच ट्रेडसाठी अर्ज करू शकतात.

पूर्ण जाहिरात – https://www.aai.aero/en/careers/recruitment

——-x–x–x——

महाराष्ट्रातील शासकीय नोकरींच्या परीक्षांबद्दल अधिक माहितीसाठी आणि परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले नाव आणि आपला Mobile No. व E -mail ID खालील Form मध्ये भरून Submit करा.  

——-x–x–x——

Leave a Reply