CISF Recruitment 2019 | CISF Head Constable Vacancy – 429 Posts

सेंट्रल इंडस्ट्रिअल सिक्युरिटी फोर्स (CISF), बारावी पास पुरुष व महिला उमेदवारांची हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रीअल) च्या एकूण ४२९ पदांची भरती

पुरुष – ३२८ पदे (अजा – ४९, अज – २४, इमाव – ८८, खुला – १६७)

महिला – ३७ पदे (अजा – ५, अज – २, इमाव – ९, खुला – २१)

सीआयएसएफ कर्मचारी – ६४ पदे

वेतन – पे-मॅट्रिक्स लेव्हल – ४

Related :  MPSC Reference Books List in Marathi

पात्रता – बारावी उत्तीर्ण

फी : रु. १००/- [SC/ST/अपंग/महिला: फी नाही]

वयोमर्यादा –

( दि. २० फेब्रुवारी २०१९ रोजी ) १८ ते २५ वर्षे ( इमाव – २८ वर्षेपर्यंत, अजा/अज – ३० वर्षेपर्यंत), ( केंद्रीय कर्मचारी – खुला,इमाव – ४० वर्षेपर्यंत, अजा/अज – ४५ वर्षेपर्यंत), ( सीआयएसएफ कर्मचारी – ३५ वर्षेपर्यंत (एलडीसीई )

शारीरिक मापदंड –

पुरुष – उंची – १६५ से.मी.
(अज – १६२.५ से.मी.), छाती – ७७-८२ से.मी. (अज – ७६-८१ से.मी.), महिला – उंची – १५५ से.मी. (अज – १५० से.मी.).

Related : Tips and Tricks to Solve MPSC Prelims

निवड पद्धती –

हाईट बार टेस्ट, फिजिकल स्टॅंडर्ड टेस्ट, कागदपत्र तपासणी, लेखी परीक्षा, स्किल टेस्ट ( कॉम्पुटर टायपिंग इंग्लिश – ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी – ३० श.प्र.मि. (दाखल आवश्यक नाही) आणि वैद्यकीय तपासणी.

लेखी परीक्षा –

१०० प्रश्न, १०० गुण वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची २ तास कालावधी

(सामान्य ज्ञान, सामान्य बुद्धिमत्ता, अंकगणित, जनरल इंग्लिश किंवा हिंदी)

प्रश्नपत्रिका हिंदी/इंग्लिश भाषेत असेल.

प्रश्न क्र. ७६-१०० (पार्ट-ए) सोडवण्यासाठी विकल्प भरणे आवश्यक.

ऑनलाईन अर्ज – https://www.cisfrectt.in/

संकेतस्थळ – https://www.cisf.gov.in/recruitment/

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – दि. २० फेब्रुवारी २०१९

 

——-x–x–x——

महाराष्ट्रातील शासकीय नोकरींच्या परीक्षांबद्दल अधिक माहितीसाठी आणि परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले नाव आणि आपला Mobile No. व E -mail ID खालील Form मध्ये भरून Submit करा.  

——-x–x–x——

Leave a Reply