ICG Indian Coast Guard Recruitment 2017

Assistant Commandant 01/2018 Batch

 1. Assistant Commandant (GD) (Male) 
 2. Assistant Commandant (GD)-SSA (Female)
 3. Assistant Commandant (GD-P/N) (Male)
 4. Assistant Commandant (GD-P-CPL) SSA (Male/Female)
 5. Assistant Commandant (Tech) (Male)
 6. Assistant Commandant (Law) (Male/Female)

शैक्षणिक पात्रता:  

 • पद १,२,३ : पदवीधर
 • पद ४ : १२ वी उत्तीर्ण  ii) CPL (Commercial Pilot License)
 • पद ५ : Naval Architecture/Mechanical/Marine/Electrical/Electronics & Telecommunications/Design/Production/Aeronautical/Control Engineering
 • पद ६ : कायदा पदवी

Related : What You Should Do While Awaiting MPSC Exam

वयाची अट: ०१ जुलै २०१७ रोजी     [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

 • पद १,२,५: २१ ते २५ वर्षे
 • पद ३,४ : १९ ते २५ वर्षे
 • पद ६ : २१ ते ३० वर्षे

वेतन श्रेणी : १५६०० – ३९१००, ५४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०२ जुलै २०१७

जाहिरात (Notification): येथे पाहा

Online अर्ज:  Apply Online

Related : 10 Effective Tips To Get Higher Marks in MPSC

 


 

Total : १५ जागा

 1. स्टोअर कीपर : ०२ जागा
 2. असिस्टेंट स्टोअर कीपर :०२ जागा
 3. मोटर ट्रांसपोर्ट ड्राइवर : ०४ जागा
 4. लस्कर [Lascar]: ०१ जागा
 5. मल्टी टास्किंग स्टाफ-MTS (Gestetner Operator) : ०१ जागा
 6. मल्टी टास्किंग स्टाफ-MTS(Daftry) : ०१ जागा
 7. मल्टी टास्किंग स्टाफ-MTS (शिपाई) : ०३ जागा
 8. मल्टी टास्किंग स्टाफ-MTS (MT Cleaner) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : 

 • पद १ : i) पदवीधर  ii) ०३ वर्षे अनुभव
 • पद २ : i) १० वी उत्तीर्ण  ii ०१ वर्ष अनुभव
 • पद ३: i) १० वी उत्तीर्ण   ii) हलके व अवजड वाहनचालक परवाना  iii) ०२ वर्षे अनुभव
 • पद ४ :  i) १० वी उत्तीर्ण  ii) ०३ वर्षे अनुभव
 • पद ५,६,७,८:  i) १० वी उत्तीर्ण  ii ० वर्षे अनुभव

Related : Tips and Tricks to Solve MPSC Prelims

वयाची अट: [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

 • पद ४ : १८ ते ३० वर्षे
 • पद १,२,३,५,६,७,८ : १८ ते २७ वर्षे

वेतन श्रेणी : ५२०० – २०२००, १८०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : १२ जुलै २०१७

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): येथे पाहा

Related : MPSC Reference Books List in Marathi

——-x–x–x——

महाराष्ट्रातील शासकीय नोकरींच्या परीक्षांबद्दल अधिक माहितीसाठी आणि परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले नाव आणि आपला Mobile No. व E -mail ID खालील Form मध्ये भरून Submit करा.  

——-x–x–x——

Leave a Reply