Konkan Railway Recruitment 2017 For Assistant Engineer Posts

Post Name: सहाय्यक अभियंता [Assistant Engineer]

एकूण जागा (Total Posts) : ११ जागा

Department Post
Engineering ०४
Electrical ०५
Mechanical ०१
Signal & Telecom ०१

Related : Tips and Tricks to Solve MPSC Prelims

शैक्षणिक पात्रता:  i) ६५ % गुणांसह  इंजिनिअरिंग पदवी   ii) GATE-२०१७, २०१६, २०१५

वयाची अट : ०१  जानेवारी २०१८ रोजी २५ वर्षे  [SC/ST: ०५ वर्षे सूट , OBC: ०३ वर्षे सूट ]

फी : Rs ५००/-   [SC/ST: फी नाही]

Related :  MPSC List of Exams

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: १३ ऑगस्ट २०१७

भरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: Senior Recruitment Officer,Konkan Railway Corporation Ltd, Belapur Bhavan, Sec-11, CBD/ Belapur, Navi Mumbai-400614

भरलेले अर्ज पोस्टाने पोहचण्याची शेवटची तारीख: १४ ऑगस्ट २०१७

जाहिरात (Advertisement): येथे पाहा

Online अर्ज: Apply Online  

——-x–x–x——

महाराष्ट्रातील शासकीय नोकरींच्या परीक्षांबद्दल अधिक माहितीसाठी आणि परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले नाव आणि आपला Mobile No. व E -mail ID खालील Form मध्ये भरून Submit करा.  

——-x–x–x——

Leave a Reply