MPSC Police Sub Inspector (PSI) Preliminary And Main Examination New Syllabus

 पोलिस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा योजना व अभ्यासक्रम

प्रश्नपत्रिका – १
विषय – सामान्य क्षमता चाचणी
प्रश्नसंख्या – १००
एकूण गुण – १००
दर्जा – पदवी
माध्यम – मराठी आणि इंग्रजी
कालावधी – एक तास
प्रश्नपत्रिकेचे स्वरूप – वस्तुनिष्ठ

Related : 10 Effective Tips To Get Higher Marks in MPSC

अभ्यासक्रम :

१. चालू घडामोडी – जागतिक तसे भारतातील

२. नागरिकशात्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)

३. आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास

४. भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अंक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.

Related : Tips and Tricks to Solve MPSC Prelims

५. अर्थव्यवस्था
भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्त्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी.
शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी

६. सामान्य विज्ञान – भौतिकशात्र (Physics),  रसायनशात्र (Chemistry),  प्राणीशात्र (Zoology),  वनस्पतीशात्र (Botany), आरोग्यशात्र (Hygiene)

७. बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित

Related :  MPSC Reference Books List in Marathi

——- X ——-

पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा योजना व अभ्यासक्रम

प्रश्नपत्रिका – २

प्रश्नपत्रिका क्रमांक १ : 

कालावधी – एक तास
प्रश्नपत्रिकेचे स्वरूप – वस्तुनिष्ठ

विषय
(Subject)
गुण
(Marks)
प्रश्नसंख्या
(No. of Questions)
दर्जा
(Level)
माध्यम
(Medium)
 मराठी  ६०  ६०  मराठी – बारावी  मराठी
 इंग्रजी  ४०  ४०  इंग्रजी – पदवी  इंग्रजी

 

प्रश्नपत्रिका क्रमांक २ : 

कालावधी – एक तास
प्रश्नपत्रिकेचे स्वरूप – वस्तुनिष्ठ

विषय
(Subject)
गुण
(Marks)
प्रश्नसंख्या
(No. of Questions)
दर्जा
(Level)
माध्यम
(Medium)
 सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान १००  १००  पदवी  मराठी आणि इंग्रजी

 

पेपर क्रमांक १ – मराठी व इंग्रजी

अभ्यासक्रम :

मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाकप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नाची उत्तरे

इंग्रजी – Common Vocabulary, Sentence Structure, Grammar, Use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.

Related :  5 Most Common Mistakes Candidates Make during MPSC Preliminary Exams!

पेपर क्रमांक २ – सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान

अभ्यासक्रम :

१. चालू घडामोडी – जागतिक तसे भारतातील

२. बुद्धीमत्ता चाचणी

३. महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, , पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल – लोकसंख्या (Population), Migration of Population व  त्याचे Source आणि Destination वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्याचे प्रश्न, संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान

४. महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५ – १९४७), महत्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्रपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम/ भाग, स्वातंत्रपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळ

५. भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्थावनेमागील भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्ठे, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मुलभूत हक्क आणि कर्तव्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे – शिक्षण, युनिफॉर्म सिविल कोड, स्वतंत्र न्यायपालिका

६. माहिती अधिकार अधिनियम २००५

Related : MPSC List of Exams

७. संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकीय भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनातील संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि वेब टेक्नोलोजी, सायबर गुह्ने व त्यावरील प्रतिबंध व या समबंधील कायदे व केस स्टडीज, नवी उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळवण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ आणि त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मिडिया lab एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी.

८. मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या – संकल्पना – आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्या संदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतातील मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या यंत्रणेची अंमलबजावणी आणि संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहणाऱ्याच्या समस्या, गरिबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक – सांस्कृतिक – धार्मिक प्रथा यांसारख्या अडचणी, (हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशदवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी इत्यादी), लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्त्व, नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५, मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण नियम २००५, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम १९८९, हुंडाबंधी अधिनियम १९६१, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान

९. मुंबई पोलिस कायदा

१०. भारतीय दंड संहिता

११. फौजदारी प्रक्रिया संहिता – १९७३

१२. भारतीय पुरावा कायदा (Indian Evidence Act)

——-x–x–x——

महाराष्ट्रातील शासकीय नोकरींच्या परीक्षांबद्दल अधिक माहितीसाठी आणि परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले नाव आणि आपला Mobile No. व E -mail ID खालील Form मध्ये भरून Submit करा.  

——-x–x–x——

Follow me

Bhaskar Narkar

Co-Founder at Crefix Technology
Bhaskar Narkar is a young entrepreneur & founder at Crefix Technology. He blogs about mobile app business, design thinking & internet marketing. He lives in Mumbai, India with his family.
Follow me

Bhaskar Narkar

Bhaskar Narkar is a young entrepreneur & founder at Crefix Technology. He blogs about mobile app business, design thinking & internet marketing. He lives in Mumbai, India with his family.

Leave a Reply