MPSC Reference Books List in Marathi

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील स्पर्धा परीक्षांसाठी संदर्भ पुस्तके

इतिहास :

इतिहासाची क्रमिक पुस्तके
आधुनिक भारताचा इतिहास – बिपिनचंद्र
आधुनिक भारताचा इतिहास – Grover & Grover

भूगोल :

भूगोलाची क्रमिक पुस्तके
भारताचा भूगोल – प्रा. ए. बी. सवदी
महाराष्ट्राचा समग्र भूगोल – प्रा. ए. बी. सवदी

Related : Tips and Tricks to Solve MPSC Prelims

राज्यघटना :

अकरावी बारावीची क्रमिक पुस्तके
Indian Polity – M Laxmikanth‎
आपली संसद – डॉ. सुभाष कश्यप

पर्यावरण :

पर्यावरण आणि परिस्थितीकी – आपले पर्यावरण – नेशनल बुक ट्रस्ट

Related :  5 Most Common Mistakes Candidates Make during MPSC Preliminary Exams!

विज्ञान :

सहावी ते दहावी पर्यंतरची क्रमिक पुस्तके
योजना, कुरुक्षेत्र, लोकराज्य मासिकातील विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधील लेख

आर्थिक व सामाजिक विकास :

अकरावी बारावीची क्रमिक पुस्तके
भारतीय अर्थव्यवस्था – प्रतियोगिता दर्पण (हिंदी आणि इंग्रजीत)

 Related :  MPSC List of Exams

महाराष्ट्रातील शासकीय नोकरींच्या परीक्षांबद्दल अधिक माहितीसाठी आणि परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले नाव आणि आपला Mobile No. व E -mail ID खालील Form मध्ये भरून Submit करा.  

——-x–x–x——

Maha-Tayari App Link