NABARD Recruitment 2017 For Manager & Assistant Manager

Post Names: 

 1. व्यवस्थापक [Manager (RDBS)] : १७ जागा
 2. सहाय्यक व्यवस्थापक [Assistant Manager in Grade ‘A’ in RDBS] :९१ जागा
 3. सहाय्यक व्यवस्थापक [Assistant Manager in Grade ‘A’ in (P&SS)]: ०९ जागा

Total : ११७ जागा

शैक्षणिक पात्रता :  

 1. पद १: ६०%  गुणांसह पदवी कृषी पदवी   (SC/ST: ५५ %)
 2. पद २: ५०%  गुणांसह पदवी
 3. पद ३: लष्कर/नौदल/हवाई दल मध्ये ०५ वर्षे अनुभव

Related : MPSC List of Exams

वयाची अट: ०१ जून २०१७ रोजी 

 1. पद १ : २१ ते ३५ वर्षे
 2. पद २: २१ ते ३० वर्षे
 3. पद ३: २१ ते ४० वर्षे

वेतन श्रेणी :

 1. पद १ : ३५१५०, अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
 2. पद २: २८१५० , अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
 3. पद ३: २८१५० , अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते

Related : List of Posts in MPSC State Services Examination

फी :

 1. पद १ : Rs ९००/-   [SC/ST/अपंग: Rs १५०/-]
 2. पद २: Rs ८००/-   [SC/ST/अपंग: Rs १५०/-]
 3. पद ३: Rs ७५०/-    [SC/ST: Rs १००/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :

 1. पद १ : ०७ जुलै २०१७
 2. पद २: १० जुलै २०१७
 3. पद ३: १२ जुलै २०१७

जाहिरात (Notification):

 1. पद १ :  येथे पाहा
 2. पद २:  येथे पाहा
 3. पद ३ : येथे पाहा

Online अर्ज:

 1. पद १ : Apply Online
 2. पद २: Apply Online
 3. पद ३ : Apply Online

Related : Tips and Tricks to Solve MPSC Prelims

——-x–x–x——

महाराष्ट्रातील शासकीय नोकरींच्या परीक्षांबद्दल अधिक माहितीसाठी आणि परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले नाव आणि आपला Mobile No. व E -mail ID खालील Form मध्ये भरून Submit करा.  

——-x–x–x——

Leave a Reply