SSC Recruitment 2017 For Scientific Assistant in India Meteorological Department

Post Name: वैज्ञानिक सहाय्यक [Assistant in India Meteorological Department]

एकूण जागा (Total Posts) : ११०२ जागा

Related :  MPSC Reference Books List in Marathi

शैक्षणिक पात्रता: विज्ञान शाखेत पदवी किंवा संगणकीय विज्ञान/माहिती तंत्रज्ञान/संगणक ऍप्लिकेशन्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयाची अट: ०४ ऑगस्ट २०१७ रोजी ३० वर्षापर्यंत [SC/ST:०५ वर्षे सूट, OBC:०३ वर्षे सूट ]

Related : Tips and Tricks to Solve MPSC Prelims

वेतन श्रेणी : ९३००-३४८००, ४२०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते

फी : रु. १००/- [SC/ST/अपंग/महिला: फी नाही]

परीक्षा: २० नोव्हेंबर २०१७ ते २७ नोव्हेंबर २०१७

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०४ ऑगस्ट २०१७

जाहिरात (Advertisement) : येथे पाहा

Online अर्ज: Apply Online  

Related :  MPSC List of Exams

——-x–x–x——

महाराष्ट्रातील शासकीय नोकरींच्या परीक्षांबद्दल अधिक माहितीसाठी आणि परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले नाव आणि आपला Mobile No. व E -mail ID खालील Form मध्ये भरून Submit करा.  

——-x–x–x——

Leave a Reply